ताज्या (Latest)
-

भ्रष्ट महापालिकांच्या, भ्रष्ट निवडणुका…!
महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुका आता अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होईल आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. या निवडणुका कशा पद्धतीने चालू आहेत याची डोळा, याची देही ! याप्रमाणे मतदार पाहत आहे आणि त्यात त्यांनी पण सहभाग घेतलेला आहे. महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच विविध पक्षांच्या नेत्यांची आरोपांची राळ उठली आहे.…




