ताज्या (Latest)

  • हिमालयाच्या वळणाने सह्याद्री धावेल.!

    हिमालयाच्या वळणाने सह्याद्री धावेल.!

    हिमालय ज्या पद्धतीने इशारा देतो आहे, तसेच इशारे देशातील सर्वच पर्वतरांगांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याची वेळीच नोंद घेतली तर प्रकोप टाळू शकतो. राज्यकर्ते आणि ज्यांना पैसाच कमवायचा आहे अशा वर्गाची हात मिळवणी झालेली आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांकडून ही अपेक्षा बाळगणे फोल ठरणारे आहे. “हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावला” असे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये 1962 च्या चीन युद्धाच्या…